Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशPM Modi: महिला अत्याचार, बांगलादेश हिंसाचार, नवा फौजदारी कायदा आणि...; मोदींच्या भाषणातील...

PM Modi: महिला अत्याचार, बांगलादेश हिंसाचार, नवा फौजदारी कायदा आणि…; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

[ad_1]

PM Modi Live:  स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले असून ते मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. दरम्यान, २००४ ते २०१४ या काळात लाल किल्ल्यावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंहने १० वेळा देशाला संबंधित केले होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांना मागे टाकले. नरेंद्र मोदी हे अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून जनेतेला संबोधित करत आहेत.  भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी अनुक्रमे १७ आणि १६ वेळा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केले. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments