Saturday, October 10, 2026
Homeदेश-विदेशPM Modi :पोलंडमध्ये पीएम मोदींचं मराठीत भाषण! पोलंड कोल्हापूर कनेक्शनचा दाखल देत...

PM Modi :पोलंडमध्ये पीएम मोदींचं मराठीत भाषण! पोलंड कोल्हापूर कनेक्शनचा दाखल देत म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या…’

[ad_1]

Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पोलंड आणि युक्रेन या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोलंडची राजधानी वॉर्सा येथे पोहोचले आहेत. गेल्या ४५ वर्षात भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे. पीएम मोदींच्या आधी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९७९ मध्ये पोलंडला भेट दिली होती आणि असे करणारे ते शेवटचे पंतप्रधान होते. मोदी यांनी येथील भारतीय नागरिकांशी काल संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीतून भाषण करत कोल्हापूर आणि पोलंडच्या संबंधाबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा हा विडिओ देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला असून तो व्हायरल होतो आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments