Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनPayavatachi Savali: गावरान गोडवा अन् लेखकाची अव्यक्त कहाणी! 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर...

Payavatachi Savali: गावरान गोडवा अन् लेखकाची अव्यक्त कहाणी! ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

Payavatachi Savali Marathi Movie: लेखकाचा खडतर प्रवास ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच, यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार झळकणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments