Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशPay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार! मोदी सरकारनं दिली आठव्या...

Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार! मोदी सरकारनं दिली आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार! मोदी सरकारनं दिली आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

[ad_1]

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन दरमहा ६,००० रुपयांवरून १८,००० रुपये झालं होतं. तर, किमान पेन्शन ३,५०० रुपयांवरून ९,००० रुपये झालं. जास्तीत जास्त वेतन २,५०,००० रुपये आणि जास्तीत जास्त पेन्शन १,२५,००० रुपये झालं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments