Parliament security breach cas | संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहावा आरोपी महेश कुमावतही अटक | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Parliament security breach cas | संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहावा आरोपी महेश कुमावतही अटक | Navarashtra (नवराष्ट्र)


सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आझाद आणि ललित झा या पाच आरोपींनी सुरक्षा यंत्रणांना अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सहाव्या आरोपीलाही अटक केली आहे.

संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी (Parliament Security Breach) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रकरणातील सहावा आरोपी संसदेत घुसखोरीची योजना आखणारा आरोपी महेश कुमावत यालाही अटक करण्यात आली आहे. घटनेपासून हा आरोपी फरार होता. आता या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मास्टरमाइंड ललित झा याने महेश आणि कैलाश नावाच्या दोन तरुणांचीही नावे घेतली होती.

हे सुद्धा वाचा






Source link