Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाParis Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत पहिले पदक पक्के; १० मी...

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत पहिले पदक पक्के; १० मी एअर पिस्टलमध्ये मनू भाकर अंतिम फेरीत

[ad_1]

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्टल इव्हेंटच्या सुरुवात जबरदस्त करत पहिल्या तीन सीरीजनंतर दुसऱ्या नंबरवर पोहोचली. तसेच भारताची आणखी एक नेमबाज रिदिमा सांगवान २४ व्या स्थानी घसरली. चौथ्या सीरीजनंतर मनू तिसऱ्या स्थानी पोहोचली. पहिल्या तीन सीरीजमध्ये तिने ९७, ९७, ९८ स्कोर केला होता, तर चौथ्या सीरीजमध्ये ९६ स्कोर केला. रिदिमा सांगवानने पुनरागमन करत २४ व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर पोहोचली.मात्र,ती अंतिम फेरीत पात्र ठरू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments