Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाParis Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सुरूवात, न्यूझीलंडला ३-२...

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सुरूवात, न्यूझीलंडला ३-२ नं हरवलं!

[ad_1]

Paris Olympics: कर्णधार हरमनप्रीत सिंगने अखेरच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमधील ‘ब’ गटातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला. न्यूझीलंडकडून सॅम लेन (आठव्या मिनिटाला) आणि सायमन चाइल्ड (५३ व्या मिनिटाला) यांनी गोल केले, तर भारताकडून मनदीप सिंग (२४ मि.), विवेक सागर प्रसाद (३४ मि.) आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग (५९ मि.) यांनी गोल केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments