Paris Olympics 2024 : प्रकाश पदुकोण यांनी माझा फोन हिसकावला, लक्ष्य सेनने केली पंतप्रधान मोदींकडे तक्रार

0
2
Paris Olympics 2024 : प्रकाश पदुकोण यांनी माझा फोन हिसकावला, लक्ष्य सेनने केली पंतप्रधान मोदींकडे तक्रार


पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पदक जिंकण्यात अपयशी ठरला. वास्तविक, लक्ष्य सेन याच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा होती, पण तो अपयशी ठरला.



Source link