Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPanvel news : सेल्फीचा मोह बेतला जिवावर ! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील...

Panvel news : सेल्फीचा मोह बेतला जिवावर ! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

Panvel news : सेल्फीचा मोह बेतला जिवावर ! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

[ad_1]

Newly married woman died at Prabalgad fort : पुण्यातील एका नव विवाहितेला सेल्फीचा मोह जिवावर बेतला. पुण्यातील हे दाम्पत्य पनवेल येथील प्रबळगडावर फिरायला गेले होते. दरम्यान, किल्यावरील एका टोकावर फोटो सेल्फी काढत असतांना या विवाहितेचा पाय घसरून ती सुमारे २०० फुट खोल दरीत कोसळली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि २८) घडली. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकारणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments