Wednesday, September 9, 2026
HomeमनोरंजनPankaj Tripathi Birthday: अभिनेते पंकज त्रिपाठी दोन वेळा साजरा करतात वाढदिवस! कारण...

Pankaj Tripathi Birthday: अभिनेते पंकज त्रिपाठी दोन वेळा साजरा करतात वाढदिवस! कारण ऐकलंत का?

[ad_1]

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी स्वतः दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. पंकज त्रिपाठी यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रावण’, ‘मसान’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘लुडो’, ‘मिमी’, ‘गुंजन सक्सेना’, ‘शेरदील: द पिलीभीत सागा’ आणि ‘बच्चन पांडे’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments