Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPandharpur News : पंढरपुरातील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह १०...

Pandharpur News : पंढरपुरातील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह १० लाखांचे दागिने लांबवले

Pandharpur News : पंढरपुरातील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह १० लाखांचे दागिने लांबवले

[ad_1]

Pandharpur Kasegaon :  पंढरपुरातील कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. चोरट्यांनी देवीच्या चांदीच्या मूर्ती आणि पादुकांसह जवळपास १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments