Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar: पालघरमध्ये सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नंतर हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकला!

Palghar: पालघरमध्ये सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नंतर हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकला!

[ad_1]

Palghar Rape and Murder News: राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पालघर जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments