Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशPakisthan politics : लहान भावाची मोठ्यावर खेळी! नवाजला मागे टाकले शाहबाज शरीफ...

Pakisthan politics : लहान भावाची मोठ्यावर खेळी! नवाजला मागे टाकले शाहबाज शरीफ होणार पंतप्रधान; लष्कराशी हातमिळवणी

Pakisthan politics : लहान भावाची मोठ्यावर खेळी! नवाजला मागे टाकले शाहबाज शरीफ होणार पंतप्रधान; लष्कराशी हातमिळवणी

[ad_1]

Pakisthan politics : पाकिस्तानच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. आत पर्यंत सत्तास्थापनेचा दावा करणारे नवाज शरीफ यांना त्यांचे भाऊ शहाबाज शरीफ यांनी धोबी पछाड दिला आहे. त्यांनी नवाज शारीफ यांना मागे टाकत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहे. दरम्यान, नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी मात्र, या वृत्ताचा इन्कार केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments