Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशPakistan Election: जेलमध्ये कैद असलेल्या इम्रान खानने AIद्वारे निर्मित व्हिडिओतून केला बहुमताचा...

Pakistan Election: जेलमध्ये कैद असलेल्या इम्रान खानने AIद्वारे निर्मित व्हिडिओतून केला बहुमताचा दावा

[ad_1]

पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf – PTI) पक्षावर निवडणूक लढवण्यास बंदी असून आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf – PTI) समर्थिक अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक म्हणजे २४५ पैकी ९८ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग (एन) (Pakistan Muslim League (N) आणि बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) (Pakistan Peoples Party-PPP) पक्षाला अनुक्रमे ६९ आणि ५१ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, नवाझ शरीफ यांनी मात्र या निवडणुकीत पीएमएल-एन हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचे सांगत विजयाचा दावा केला आहे. ‘पाकिस्तान मुस्लीम लीग हा आज निवडणुकीनंतर देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या देशाला चक्रव्यूहातून बाहेर काढणे हे आमचे कर्तव्य आहे, असं शरीफ यांनी लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments