Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशOttplay Offers : तब्बल १४ OTT सब्सक्रिप्शन्स आणि हाय-स्पीड इंटरनेटची मजा केवळ...

Ottplay Offers : तब्बल १४ OTT सब्सक्रिप्शन्स आणि हाय-स्पीड इंटरनेटची मजा केवळ ६१६ रुपयांत!

Ottplay Offers : तब्बल १४ OTT सब्सक्रिप्शन्स आणि हाय-स्पीड इंटरनेटची मजा केवळ ६१६ रुपयांत!

[ad_1]

६१६ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला काय-काय मिळणार?ओटीटी प्लेचा ६१६ रुपयांचा प्लॅन  Jio आणि Airtel च्या भागीदारीतील बाजारातील सर्वात स्वस्त आणि व्यापक मनोरंजन इंटरनेट पॅकेजपैकी एक आहे.यात ५० MBPS पर्यंत इंटरनेट कनेक्शन तसेच ४००० GB डेटा मर्यादा मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहक १४ प्रीमियम OTT प्लॅटफॉर्म देखील वापरू शकतात.या १४ ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये SunNXT, Sony Liv, G5, Lionsgate Play, Distro TV, Namma Flix, ALT Balaji, Play Flix, iStream, Fancode, Dollywood Play, Shorts TV आणि Raj Digital या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments