OTT | ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर आता सरकारचं असणार नियंत्रण, अश्लील कॅान्टेट दाखवण्यावर येणार बंदी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
12
OTT | ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर आता सरकारचं असणार नियंत्रण, अश्लील कॅान्टेट दाखवण्यावर येणार बंदी | Navarashtra (नवराष्ट्र)

सरकारने Netflix NFLX.O, Disney सह सर्व प्रमुख स्ट्रीमिंग सेवांना ‘ऑनलाइन दाखवण्यापूर्वी अश्लीलता आणि हिंसेसाठी सामग्रीचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.’

मुंबई: चित्रपट आणि टीव्हीच्या विपरीत, OTT प्लॅटफॉर्मवर थेट सरकारी नियंत्रण नाही. त्यामुळेच त्यावर खूप अश्लील मजकूर प्रसारित होत आहे. अशी ओरड होत असताना आता केंद्र सरकारने ओटीटीच्या विरोधात कंबर कसली आहे.  आता ओटीटी निर्मात्यांनाही त्यांची कॅान्टेट सादर करताना अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

Source link