OTT Platform: थेट १० वर्षांचा तुरुंगवास; अश्लीलता पसरवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई होणार

0
16
OTT Platform: थेट १० वर्षांचा तुरुंगवास; अश्लीलता पसरवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई होणार


पैOTT Platform Obscene Videos: अश्लीलता पसरवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात केंद्र सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात केंद्र सरकार कठोर कायद्या आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकारने हालचालीदेखील सुरु केल्याची माहिती समोर आली. येत्या अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्लीलता पसरवणाऱ्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सरकारी यंत्रनेच्या निशाण्यावर आहेत. तर, काहींना आधीच नोटीसा पाठण्यात आल्या आहेत.



Source link