Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रOnline Fraud: ३२ हजार रुपयांचे घड्याळ ऑनलाइन मागवले, पण 'अशी' झाली फसवणूक,...

Online Fraud: ३२ हजार रुपयांचे घड्याळ ऑनलाइन मागवले, पण ‘अशी’ झाली फसवणूक, ग्राहकाची ट्विटरवर पोस्ट

[ad_1]

Online Shopping Fraud News: ऑनलाइन घड्याळ ऑर्डर करणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. ग्राहकांने त्याला जुने घड्याळ मिळाल्याचा दावा केला आहे. ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून लोकांना या घटनेची माहिती दिली. संबंधित ग्राहकाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून यावर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments