Oneplus 10 Pro: वनप्लस १० प्रो 5G फोन २२ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

0
18
Oneplus 10 Pro: वनप्लस १० प्रो 5G फोन २२ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत


Oneplus 10 Pro 5G Price Cut: स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने त्यांचा स्मार्टफोन वनप्लस १० प्रो 5G स्मार्टफोनच्या किंमतीत २२ हजारांची सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन ई- कॉमर्स वेबसाईटवर अवघ्या ४४ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला. याशिवाय, या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर्स देखील मिळत आहे.



Source link