Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रOneplus 10 Pro: वनप्लस १० प्रो 5G फोन २२ हजारांनी स्वस्त, जाणून...

Oneplus 10 Pro: वनप्लस १० प्रो 5G फोन २२ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

Oneplus 10 Pro: वनप्लस १० प्रो 5G फोन २२ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

[ad_1]

Oneplus 10 Pro 5G Price Cut: स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने त्यांचा स्मार्टफोन वनप्लस १० प्रो 5G स्मार्टफोनच्या किंमतीत २२ हजारांची सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन ई- कॉमर्स वेबसाईटवर अवघ्या ४४ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला. याशिवाय, या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर्स देखील मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments