Tuesday, September 15, 2026
Homeब्लॉगसम्यक सांस्कृतिक संघ आयोजित एक दिवसीय अभ्यास दौरा…!

सम्यक सांस्कृतिक संघ आयोजित एक दिवसीय अभ्यास दौरा…!

फलटणः जंबुद्विपातील सर्वातोम शैलगृह म्हणजेच कार्ला लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे, लेणीतील स्थित्यंतर समजून घ्यायची असेल तर नक्कीच अभ्यास दौऱ्यातून सहभागी व्हा, बदलत गेलेली शिल्पकला आणि सांस्कृतिक बदल हे ही समजून घेता येतील.

अभ्यास दौऱ्यावर येणार्या सदस्यांनीच समूहात जोडून घ्यायचे आहे.

दिलेल्या क्रमांकावर आपली जागा आरक्षित करून घ्या, पिक अप आणि ड्रॉप ठाण्यातून आहे सिडको स्टॉपवरून.

समूहाची लिंक : https://chat.whatsapp.com/Ixvm6Dg07wc4j6ImScWd9v

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments