
[ad_1]
अक्षय कुमारने नुकतीच माध्यमांना एक मुलाखत दिली. यात अक्षय कुमार म्हणाला की, ‘मला कुणाशीही वाद घालायचा नाही. मला या नियमांची फारशी कल्पना नाही. मला यात फार खोलात शिरायचे देखील नाही. जर, बोर्डला वाटत असेल की, हा एक प्रौढ चित्रपट आहे तर… तुम्हालाही तो प्रौढ चित्रपट वाटतो का? आम्ही हा चित्रपट अनेकांना दाखवला होता, आणि प्रत्येकाला तो खूप आवडला. मी हा चित्रपट तरुण वर्गाला नजरेसमोर ठेवून बनवला आहे आणि आता तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आहे.’
[ad_2]
Source link
