Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशOil Tanker Sinks : ओमानजवळ खोल समुद्रात तेलवाहू टँकर जहाज बुडाले! १३...

Oil Tanker Sinks : ओमानजवळ खोल समुद्रात तेलवाहू टँकर जहाज बुडाले! १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता

[ad_1]

ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर स्थित दुक्म बंदर, देशातील प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांसाठी एक महत्त्वाचं केंद्र आहे. राज्यातील सर्वात मोठा सिंगर इकॉनॉमिक प्रकल्प, डुकमच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाना देखील येथे आहे.या जहाजाचे नाव हे प्रेस्टिज फाल्कन आहे. शिपिंग वेबसाइट marinetraffic.com अर या जहाजाची माहिती देण्यात आली आहे. हे जहाज बुडल्याची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे. सध्या तरी या जहाजातील तेल हे समुद्रावर पसरले असल्याची माहिती नाही. जर हे तेल समुद्रात मिसळले असून तर मोठ्या प्रदूषणाचा देखील धोका व्यक्त केला जात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments