Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रOBC Protest : ओबीसी आंदोलन पेटलं; बीडमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले, अनेक ठिकाणी...

OBC Protest : ओबीसी आंदोलन पेटलं; बीडमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले, अनेक ठिकाणी जाळपोळ अन् रास्ता रोको

[ad_1]

लक्ष्मण हाके यांचे उपोषण मागे –

दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतरओबीसी आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासून उपोषणास बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेतले आहे. सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर हाके म्हणाले की, सरकार आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही आमचे उपोषण तात्पुरते मागे घेत आहोत. आंदोलन फक्त स्थगित केले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments