Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनNushrratt Bharuccha Birthday: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नुसरत भरुचाच्या चित्रपटाला मिळाला होता १००...

Nushrratt Bharuccha Birthday: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नुसरत भरुचाच्या चित्रपटाला मिळाला होता १०० कोटींचा गल्ला!

[ad_1]

अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या बोल्ड लूकसाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. नुसरतने ‘किटी पार्टी’ या मालिकेतून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर तिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘जय संतोषी मां’ या चित्रपटामधून केली होती. पण, या चित्रपटातून तिला फारशी ओळख मिळवता आली नाही. पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर नुसरतला एकता कपूरच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments