Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रNitesh Karale : वर्ध्यातील मतदान केंद्रावर मोठा राडा; शिवीगाळ करत कराळे मास्तरांना...

Nitesh Karale : वर्ध्यातील मतदान केंद्रावर मोठा राडा; शिवीगाळ करत कराळे मास्तरांना बेदम मारहाण

Nitesh Karale : वर्ध्यातील मतदान केंद्रावर मोठा राडा; शिवीगाळ करत कराळे मास्तरांना बेदम मारहाण

[ad_1]

Nitesh Karale brutal beating : वर्ध्यातील मांडवा गावात मतदान करून परत जात असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आली. कराळे मास्तरांनी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्याच्या सावंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments