Nilu Phule: निळू फुलेंचा सुपरहिट ‘भिंगरी’ सिनेमा घरबसल्या पाहा! जाणून घ्या कुठे आणि कधी?

0
23
Nilu Phule: निळू फुलेंचा सुपरहिट ‘भिंगरी’ सिनेमा घरबसल्या पाहा! जाणून घ्या कुठे आणि कधी?


ज्यांच्या खलनायकीला कसलीच तोड नव्हती, ज्यांना पडद्यावर खलनायकेचा दरारा निर्माण करण्यासाठी कधीच डायलॉगची गरज भासली नाही असे अभिनेते म्हणजे निळू फुले. त्यांच्या डोक्यावरील सावकारी टोपीला कधी आराम नव्हता! नाटकापासून आपल्या अभिनयाला सुरवात करणारे नीलकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू भाऊ फुले यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील त्यांचा आणि अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा ‘भिंगरी’ हा चित्रपट तुफान हिट झाला होता. आता हा चित्रपट घरबसल्या पाहाता येणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे?



Source link