Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशलिंग बदलून पुरुष बनलेल्या तरुणाचे मैत्रिणीसोबत धक्कादायक कृत्य; पोलीसही चक्रावले!

लिंग बदलून पुरुष बनलेल्या तरुणाचे मैत्रिणीसोबत धक्कादायक कृत्य; पोलीसही चक्रावले!

लिंग बदलून पुरुष बनलेल्या तरुणाचे मैत्रिणीसोबत धक्कादायक कृत्य; पोलीसही चक्रावले!

[ad_1]

Tamil Nadu Murder: लिंग बदलून पुरुष बनलेल्या एका तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवशीच तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना तामिळनाडू येथील आहे, जिथे मृत तरुणीला साखळीने बांधण्यात आले. त्यानंतर तिचा गळा कापून आणि त्यानंतर पेटवून देण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेला कारणीभूत असलेल्या वेत्रीमारण नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मृत तरुणीने आरोपीला लग्नास नकार दिल्याने ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments