New Year 2024: नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘या’ बहुप्रतीक्षित धमाकेदार वेब सीरिज!

0
71
New Year 2024: नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘या’ बहुप्रतीक्षित धमाकेदार वेब सीरिज!


New Year 2024 Upcoming Web Series: येत्या नव्या वर्षात अनेक बहुप्रतीक्षित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अनेक वेब सीरिजचे नवे सीझन्स रिलीज होणार आहेत. अर्थात नव्या वर्षात काही गाजलेल्या वेब सीरिजचं कथानक पुढे सरकताना दिसणार आहे. ‘मिर्झापूर ३’, ‘आश्रम ४’, ‘पंचायत ३’, ‘असुर ३’ अशा अनेक बहुप्रतीक्षित वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षक देखील या सीरिजची वाट बघत आहेत. चला तर, बघूया नव्या वर्षात कोणत्या वेब सीरिज रिलीज होणार आहेत…



Source link