Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनShowtime Teaser: सिनेमा धंदा नही धर्म है; नसीर आणि इम्रानच्या 'शोटाइम'चा टीझर...

Showtime Teaser: सिनेमा धंदा नही धर्म है; नसीर आणि इम्रानच्या ‘शोटाइम’चा टीझर प्रदर्शित

Showtime Teaser: सिनेमा धंदा नही धर्म है; नसीर आणि इम्रानच्या ‘शोटाइम’चा टीझर प्रदर्शित

[ad_1]

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकार हे घराणेशाही आणि कास्टिंगवरुन अनेकदा एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसतात. आता यावरच आधारित एक बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘शो टाइम’ असे आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments