Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशNew Sim Card Rules | नवीन सिमकार्ड घेताय? तर ही बातमी वाचाच...

New Sim Card Rules | नवीन सिमकार्ड घेताय? तर ही बातमी वाचाच ! नियमांमध्ये झालाय मोठा बदल… | Navarashtra (नवराष्ट्र)

New Sim Card Rules | नवीन सिमकार्ड घेताय? तर ही बातमी वाचाच ! नियमांमध्ये झालाय मोठा बदल… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नवीन सिमकार्ड घेताय? तर ही बातमी वाचाच ! नियमांमध्ये झालाय मोठा बदल…

दूरसंचार विभागाने सिमकार्ड खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार असाल तर या नियमाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिमकार्ड खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार असाल तर या नियमाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला दंडासह कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

केंद्र सरकारने बनावट सिमकार्डच्या आधारे होणारे गुन्हे, फसवणूक रोखण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले आहे. अशा स्थितीत दूरसंचार विभागाने नवे सिमकार्ड नियम जारी केले आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून हे नियम लागू होणार होते. पण सरकारने 2 महिन्यांची अतिरिक्त वेळ दिली होती. आता नवे नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments