New Serial: प्रेक्षकांसाठी मेजवानी! चक्क मालिका दररोज एक तास, ८ स्टार कलाकार असणारी ‘ही’ नवी मालिका कोणती?

0
2
New Serial: प्रेक्षकांसाठी मेजवानी! चक्क मालिका दररोज एक तास, ८ स्टार कलाकार असणारी ‘ही’ नवी मालिका कोणती?


कोणते कलाकार दिसणार?

‘लक्ष्मी निवास’ मालिके दिसणार कलाकारांची फौज. यामध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, दिव्या पुगांवकर, स्वाती देवल, निखिल राजेशिर्के, मीनाक्षी राठोड हे कलाकार दिसणार आहेत.



Source link