Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा आजपासून होणार सुरू!

ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा आजपासून होणार सुरू!

ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा आजपासून होणार सुरू!

[ad_1]

भीमथडी जत्रेचे यंदाचे हे १८ वे वर्ष आहे. या जत्रेत दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल) पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. ग्रामीण खाद्य महोत्सवात – ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. भरड धान्यामध्ये ज्वारीचा पिझ्झा बेस ब्रेड, खाकरा, भरडधान्याची पीठे, ज्वारीच्या लाह्या यासह भगर, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई इत्यादी भरड धान्य विक्रीसाठी उपलब्ध असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments