Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख खून प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; दोषींवर मकोका लावणार, बीडच्या...

संतोष देशमुख खून प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; दोषींवर मकोका लावणार, बीडच्या पोलीस अधीक्षकांचीही बदली

संतोष देशमुख खून प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; दोषींवर मकोका लावणार, बीडच्या पोलीस अधीक्षकांचीही बदली

[ad_1]

Maharashtra Assembly Session : ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांचीही कुचराई दिसत असल्याचं सांगत बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. तसंच, देशमुख यांच्या हत्येत दोषी आढळल्यास वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments