Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनNeetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का?...

Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का? फोटो आले समोर

Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी खरेदी केलेला ५ बीएचके फ्लॅट पाहिलात का? फोटो आले समोर

[ad_1]

नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या घराची बिल्डींग ही १९ मजल्यांची आहे. नीतू कपूर यांचे घर ५ बीएचके आहे. त्यांच्या घरात स्विमिंग पूल आहे ज्याचे तापमान कंट्रोल करता येणार आहे. तसेच जीम, स्क्वॅश कोर्ट आणि व्हर्चुअल गोल्फ देखील आहे. आता त्यांच्या घरातील फोटो समोर आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments