
<p>राज्यसभेतल्या मतदानासाठी प्रफुल्ल पटेल यांची गैरहजेरी, राष्ट्रवादीने आजच्या मतदानासाठी कुठला व्हीप काढलेला नव्हता. पक्षांतर्गत वादात कारवाईचा मुद्दा राष्ट्रवादीनं शिताफीनं टाळला, दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रवादीमध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप रणनीती</p>
Source link





