Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रNCP Crisis : ...तोपर्यंत 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' नाव कायम राहणार, सुप्रीम कोर्टाचे...

NCP Crisis : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार, सुप्रीम कोर्टाचे EC ला महत्त्वाचे आदेश

[ad_1]

वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, विधीमंडळाचे आता विशेष अधिवेशन आहे, आम्हाला तात्पुरतं नाव देण्यात आलं आहे. काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल. आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकत नाही. आम्हाला दिलेलं नाव कायम ठेवा आणि चिन्ह द्या. या मागणीनुसार शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यावर एका आठवड्याच्या आत चिन्ह द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments