Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनNawazuddin Siddiqui : "गांजा घेतल्यानंतर मला मजा येते", नवाजुद्दीन सिद्दीकीचे खळबळजन वक्तव्य

Nawazuddin Siddiqui : “गांजा घेतल्यानंतर मला मजा येते”, नवाजुद्दीन सिद्दीकीचे खळबळजन वक्तव्य

Nawazuddin Siddiqui : “गांजा घेतल्यानंतर मला मजा येते”, नवाजुद्दीन सिद्दीकीचे खळबळजन वक्तव्य

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच चर्चेत असतो. मग त्याचा चित्रपट असो वा खासगी आयुष्य असो. कायमच तो चर्चेत असतो. लवकरच त्याचा ‘सेक्शन १०८’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे तो जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये त्याने व्यसनावर भाष्य केले आहे. त्याच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments