Man Beaten To Death With Sticks : पोरबंदर शहरात गरबा बक्षीसाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीची सात जणांनी काठी व दांडक्यांनी बेदम मारून हत्या केली. मृताच्या मुलीने गरबा कार्यक्रमात बक्षीसही जिंकले होते.