Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशCrime News | जमिनीच्या वादातून रक्तरंजित वाद, 8 वेळा अंगावर ट्रॅक्टर नेत...

Crime News | जमिनीच्या वादातून रक्तरंजित वाद, 8 वेळा अंगावर ट्रॅक्टर नेत व्यक्तिचा चिरडून खून! | Navarashtra (नवराष्ट्र)

Crime News | जमिनीच्या वादातून रक्तरंजित वाद, 8 वेळा अंगावर ट्रॅक्टर नेत व्यक्तिचा चिरडून खून! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जमिनीच्या वादातून रक्तरंजित वाद, 8 वेळा अंगावर ट्रॅक्टर नेत व्यक्तिचा चिरडून खून!

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात बयाना येथे जमिनीच्या वादातून एका तरुणाची ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. ट्रॅक्टर चालक मरेपर्यंत टायरवर चढत राहिला. घटनास्थळी आजूबाजूचे लोक व्हिडिओ बनवत राहिले.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरारा पाहायला मिळाला. एका व्यक्तीचा ट्रॅक्टरने चिरडून निर्घृण खून करण्यात आला आहे. जमिनीवर पडलेल्या माणसावर एक-दोन नव्हे तर आठ वेळा ट्रॅक्टर चालवण्यात आला. यावेळी त्याच्े कुटुंबीय आरडाओरड करत राहिले तर गावातील इतर लोक व्हिडिओ बनवत राहिले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय़?

सदर पोलिस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर यांच्यात जमिनीवरून बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. यामध्ये दोन्ही बाजूच्या महिलांचाही समावेश होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments