Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi 25th Oct: निशीच्या स्वप्नाबद्दल ओवीला कळणार का? 'सारं काही...

Sara Kahi Tichyasathi 25th Oct: निशीच्या स्वप्नाबद्दल ओवीला कळणार का? ‘सारं काही तिच्या’साठीमध्ये येणार ट्विस्ट

Sara Kahi Tichyasathi 25th Oct: निशीच्या स्वप्नाबद्दल ओवीला कळणार का? ‘सारं काही तिच्या’साठीमध्ये येणार ट्विस्ट

[ad_1]

या दरम्यान दोन्ही बहिणी एकमेकींवर जीव ओवाळून टाकताना दिसणार आहेत. मात्र, आता निशी ओवीशी खोटं बोलणार आहे. त्याचवेळी ओवीला निशीबद्दल आणखी एक गोष्ट कळणार आहे. ओवीने आपल्या बहिणीच्या पुढ्यात म्हणजेच निशीच्या पुढ्यात आपलं मन मोकळं केलं आहे. मात्र, निशी अजूनही ओवीपासून काही गोष्टी लपवून ठेवत आहे. यामुळे आता ओवीला वाईट वाटणार आहे. निशी ओवीशी खोटं बोलून श्रीनिवासला भेटायला का गेली, असा प्रश्न तिला पडला आहे. तर, ओवीची समजूत काढायला जाताना आता निशीकडून एक चूक घडणार आहे. निशीच्या हातातील वहीमधून एक फोटो बाहेर पडणार असून, त्यामुळे दोघा बहिणींमध्ये गैरसमज आणखी वाढणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments