Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai : ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील...

Navi Mumbai : ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

[ad_1]

राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात एक महिला व २ मुलांसह ३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments