अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीसाठी NDCC बँकेकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते, ते न फेडल्याचा आरोप त्यांच्यावर होता.