Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रNashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट

Nashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट

Nashik MIDC : सिन्नर एमआयडीसीतील काच कारखान्यात भीषण आग, बॉयलरचा स्फोट

[ad_1]

नाशिकमधील सिन्नरच्या माळेगाव औद्यागिक वसाहतीतील हिंदुस्तान ग्लास लिमिटेड या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीत काचा तयार केल्या जातात. स्फोटानंतर सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments