Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून कार थेट गोदावरी...

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून कार थेट गोदावरी नदीत कोसळली

[ad_1]

Nashik Car Accident : नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलावर एक भीषण अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव कार नदीपात्रात कोसळली. गंगापूर धरण परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कारमधून तीन जण प्रवास करत होते, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments