Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi | नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या...

Narendra Modi | नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या

तिसऱ्या नरेंद्र मोदी बसणार पंतप्रधान पदावर, बैठकीत एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांनी सह्या केल्या आहे. एकंदरित नरेंद्र मोदीचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे. कालचा लोकसभा निवडणुकीचा निकाल फारच धक्कादायक होता. असे म्हंटले जात आहे की, महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री शिंदे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंच्या सह्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदाचा मार्ग आता मोकळा झाला असून बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – President of India X अकाउंट)

हे सुद्धा वाचा

कालच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीप्रणीत एनडीएने 292 जागांवर विजय मिळवला. तर यामध्ये फक्त भाजपने एकूण २४० जागांवर विजय मिळवला. कालच्या निकालामध्ये एनडीए आणि इंडिया यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments