Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रNandurbar news : मनोरुग्ण जाऊन बसला रेल्वेच्या हाय टेन्शन टॉवरवर; पुढं काय-काय...

Nandurbar news : मनोरुग्ण जाऊन बसला रेल्वेच्या हाय टेन्शन टॉवरवर; पुढं काय-काय घडलं बघाच!

Nandurbar news : मनोरुग्ण जाऊन बसला रेल्वेच्या हाय टेन्शन टॉवरवर; पुढं काय-काय घडलं बघाच!

[ad_1]

nandurbar railway news : तांत्रिक कारणामुळे रेल्वेत अनेकदा मेगा ब्लॉक झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र, मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकाअंतर्गत येणाऱ्या नंदुरबार स्थानकावर विचित्र घटनेमुळे मेगाब्लॉक करावा लागला. एक मनोरुग्ण नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या हायटेंशन टॉवर जाऊन बसला. यामुळे वीज पुरवठा हा खंडित करावा लागला. त्यामुळे  या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, या मनोरुग्णाला टॉवरवरून खाली उतरवतांना रेल्वे अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments