Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रNandurbar Accident : तीन वाहनांचा भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकी, ट्रॅक्टरला धडक;...

Nandurbar Accident : तीन वाहनांचा भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकी, ट्रॅक्टरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Nandurbar Accident : तीन वाहनांचा भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकी, ट्रॅक्टरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार  धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील एक पुरुष आणि २ महिला जागीच ठार. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments