Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रNanded : नांदेडच्या सरकारी रुग्णालयाच्या डीनला लावलं टॉयलेट साफ करायला, शिंदे गटाच्या...

Nanded : नांदेडच्या सरकारी रुग्णालयाच्या डीनला लावलं टॉयलेट साफ करायला, शिंदे गटाच्या खासदाराचा प्रताप

Nanded : नांदेडच्या सरकारी रुग्णालयाच्या डीनला लावलं टॉयलेट साफ करायला, शिंदे गटाच्या खासदाराचा प्रताप

[ad_1]

Nanded government hospital : ४८ तासात ३१ रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेडच्या सरकारी रुग्णालयास भेट देण्यास गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात प्रचंड घाण व दुर्गंधी दिसली. यानंतर संतापलेल्या पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतेच्या कामाला लावलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments