Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रNana Patole : ‘मी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने...

Nana Patole : ‘मी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Nana Patole : ‘मी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

[ad_1]

नाना पटोले यांनी खुलताबादेतील वेरुळ, घृष्णेश्वर, भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं आहे. याशिवाय नाना पटोले यांनी जर-जरी बक्ष यांच्या दर्ग्याचं दर्शन घेत चादर चढवली. त्यामुळं त्यांनी सर्वधर्मियांना भेट दिल्याने चर्चा सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादीतील फूटीवर बोलताना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात काय सुरू आहे, हे बघणं आमचं काम नाहीय. आम्हाला सध्या जनतेची काळजी वाटत आहे. घरातला बाप हा बापच असतो, मुलाने काहीही गडबग केली तरी त्याला काही फरक पडत नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला हाणला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments